एक आळशी आणि टाईम मॕनेजमेंट नसणाऱ्या फॕमिलीची ही गोष्ट आहे. सकाळी साडेआठ ते नऊला कामावर जाणारी माणसे सातला उठतात का? या बाईचे कपाटपण कामवाली लावणार मुलगी शाळेचा ड्रेस घालूनच बिछान्यात लोळते. भोपळ्यावरुन घरात कांगावा आणि सतत घरात आरडाओरडा. यांच्या आया याच वेळी फालतू कारणासाठी फोन करतात सर्व प्रकारची साधने उपलब्ध असतांना यांना वेळ पुरत नाही एकंदरीत हा सिनेमा मला पटलेला नाही मी मध्याःतरानंतर सिनेमा पाहीलाच नाही