सीरिअल च्या नावावरून वाटत होते एका चांगल्या विषयावर प्रकाश टाकला जातोय परंतु आतापर्यंत पहिले तर निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला कोणत्याही रंगाविषयी सामाजिक प्रबोधन करायचे नसून केवल गल्ला भरायचा आहे. आपण एका काळ्या उपेक्षित मुलीचे हाल पाहात नसून एका काळ्या बिनडोक मुलीला गोर्या रंगाच्या मुली-बायका कसा गंडा घालतात हे पाहात आहोत आणि त्यामुळे गोरा रंगच सुपेरीअर आहे सुचविले जातेय. अजून किती महिने काळ्या रंगाचा छळ करणार आहेत?
सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम आहेत, स्क्रिप्ट दिशाहीन आहे डायरेक्शन वेळकाढू प्रकारचे आहे. एकंदर सीरिअल बकवास !