खूप सुंदर ...मकरंद जी नी अप्पा प्रगल्भ पणे साकारला आहे.. अंतारा नी भूमिका जबरदस्त वाठवलेली आहे...सोबतच तेजस्विनी आपल्या भूमिकेला न्याय दिलाय...सोबतच अभिजित नी मोकशीची भूमिका मस्त केलीय...आगाशे यांनी मुख्यमंत्री तोडीस तोड जमवले आहे.
अकंदर मस्त..फक्त थोडे स्लो आहे ....
पण सुंदर कलाकृती.