सिरियल खूप रटाळ होत चालली आहे.त्यामध्ये प्रत्येकाचे लफडे व भांडण दाखवत आहे.आणि प्रत्येकाचे घटस्फोट हाच विषय आहे. पहिला संजणाचा घटस्फोट नंतर अरुंधती चा घटस्फोट.आता तर विशाखा चा घटस्फोट ह्याच विषयावर सिरियल चालु आहे. त्यामुळे सिरियल चे नाव (घटस्फोटची गोष्ट) असे नाव योग्य राहील.