सावरकर जी यांच्या जीवनावर काय बोलणार आपण ते एक ना भुत्तो ना भविष्य असे एक अनन्यसाधारण झालेले एक व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी दिलेली प्राणांची आहुती ही देशासाठी एक न विसरणारी आहे डोक्यांत फक्त 24 तास देव देश आणि धर्म या गोष्टी त्यांच्या मनात सारख्या चालू असत की आपणही या देशांचे काहीतरी देण लागतो ह्या भावनेने अखंडपणे देशासाठी दिवस रात्र झुंझनारे देव आणि धर्म ह्या मध्ये देश लागतो आणि आपणही देशांचे देशभक्त नागरिक आहोत हीच संकल्पना मनात ठेवून देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी ह्यांना विनम्र अभिवादन करतो
जयहिंद वंदे मातरम भारतमाता की जय 🇮🇳🚩🙏