Reviews and other content aren't verified by Google
देशभक्ती चे ज्वलंत उदाहरण त्यावेळेस क्रांतिकारकांनी देशासाठी किती कष्ट केले इंग्रजांनी कितीही त्रास दिला तरी त्यांनी आपली देशभक्ती सोडली नाही . जिवाची परवान करता स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झगडले . अतिशय सुंदर सिनेमा सध्या अशा सिनेमाची गरज आहे .