Reviews and other content aren't verified by Google
कमाल एक्टिंग केलेली आहे रजनी द सुपरस्टार आणि मेगा स्टार अमिताभ बच्चन यांनी आणि इतकी सुंदर कलाकृती पहिल्यांदाच बघायला मिळाली आणि नवीन विषय आणि जबरदस्त ॲक्शन आणि अॅक्टींगला दोघांच्याही तोड नाही अशा पद्धतीचा हा मूवी आहे सुपरहिट सुपरहिट