Reviews and other content aren't verified by Google
ही मालिका खूपच मस्तं आहे. प्रत्येक एपिसोड बघण्यासारखा आहे.मालिकेतील सर्व अभिनेते आणि अभिनेत्री ह्यांनी आपल्या कॅरेक्टरला न्याय दिला आहे.
वज्र प्रॉडक्टशन सोबत एक्सत्रामध्ये काम करण्याची संधी हवी आहे.