एवढा थर्ड क्लास चित्रपट आहे माझाकडचे शब्द पण निःशब्द झालेत. काही बॅक स्टोरी नाही काही नाही, नुसता पुढचा पार्ट येणार एवढ ठळक सांगितलंय. या पार्ट मध्ये भरून भरून हगल्यानंतर दुसऱ्या पार्टची गरज नाहीये. माझा २०० रुपयांचा कचरा केल्याबद्दल मेघराज गंजुळे यांना २ लाथाबुक्क्या देऊन मनोगत सांगू इच्छित आहे. मी चित्रपट पाहून माझी काशी घातली तुम्ही कृपया पाहू नका. २०० ची बिर्याणी खा पण ह्या चित्रपटापासून लांब राहा.