जीवनाच्या धावपळीमध्ये विसरून गेलेले , कुठेतरी विठोबाचं नाव दडून बसलं होतं ते अचानक जाग झालं असं वाटतंय... मनुष्य जन्माचा नेमका काय आधार आहे ? हे या मालिकेत समजलं . टेक्निकली चूका काढण्या पेक्षा पॉझिटीव मार्ग स्विकारावा.
माऊली विषयी महिती वाचन नाही करू शकत अशा लेकारांसाठी हा प्रयत्न खूप चांगला आहे.