Reviews and other content aren't verified by Google
हास्य जत्रा मी नियमित बघतो . खूप मजा येते.
एका पेक्षा एक talented कलाकार आहेत.
गेल्या काही एपिसोड मध्ये गौऱ्या ला मारहाण करून केलेली विनोद निर्मिती मात्र आवडत नाही.
एखाद दुसरे वेळेस मजा आवडली .पण सतत मारझोड आवडत नाही
याची दखल घ्यावी.
आनंद