फारच सुंदर चित्रपट! मनाला अतिशय भावला. बालकलाकराचा अभिनय सर्वांगसुंदर! खूप खूप कौतुक! पावसातील कोकण, हिरवाई, अथांग नदी, शाळा, ग्रामीण जीवन, दशावतारी नाटक...एकूणच सर्व दृश्य उत्तम टिपली आहेत. अप्रतिम फोटोग्राफी!! जरूर बघा. संपुर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन!!