रणदिप यांनी फार चांगली एक्टिंग केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भारत स्वतंत्र होणे आणि भारतीयांना देशाविषयी महत्व वाढवण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे तरी सुद्धा त्यांच्यावर त्यांच्या योगदानाप्रमाणे देशाने त्यांचा सन्मान न करता ते जिवंत असतानाच अपमानास्पद वागणूक दिली पण आत्ता मरणोपरांत त्यांचा सन्मान करून ही चूक थोड्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते