अप्रतिम, खूपच छान ...
शिर्षक गीत आणि संगीत एक नंबर आहे.
राजकारण आणि पोलिस तसेच सत्य परिस्थितीची सांगड दाखवून दिली आहे,मैत्री आणि मित्रावर असलेले जिवापार प्रेम त्याचप्रकारे विश्वास व स्वार्थ दोघांचा मेल कसा असावा हे स्पष्ट केले आहे. मनुष्य जन्म पासून गुन्हेगार नसतो परिस्थितीत त्याला तसे बनवते .
मुलगी बापाचा अभिमान असते,मुली साठी प्रत्येक बाप आपला जीव पणाला लावतो. सं वाद लेखन अतिशय सुंदर आहे.
खुप खुप छान
दिग्दर्शक आणि त्यांचे सहकारी ह्याची मेहनत ह्याला काही शब्दांत मांडणे खूपच कठीण आहे.खुप छान काम केले आहे सर्वानी.
पुढचा वाटचाली साठी खुप खुप खुप शुभेच्छा.
Supreb! Good web series Great work done real story.all character act superb. Gangster story nothing new but showing realty of corruption and politics very well.