Reviews and other content aren't verified by Google
nothing is new in the movie...waste of time
Underwater
Review·6y
More options
जेवढे जास्त टुकार संवाद जेवढा पिक्चर चालणार अशी जी मानसिकता सध्या फोफावलीये त्याचा परिणाम म्हणजे हा पिक्चर.आणि प्रेक्षक पण असे झालेत की त्यांना दर्जा आणि टुकारता यातला फरकच समजत नाही.त्यामुळे ह्या तद्दन फालतुपटांचा भाव वधारतो