Movie एकदम छान !!! अचानक उचलून कोणी त्या काळात घेऊन जावं अशी... तो पराक्रम ते सगळं अजून नजरेसमोर फिरतंय. हे श्रेय पूर्ण casting team च..
माझ्याकडे एक छान विचार आहे.. असे एक एक पराक्रमाचे किस्से बनवण्यापेक्षा एक अशी छानशी series बनवता आली, तर उदाहरण द्यायचे झाले तर Game Of Thrones सारखी series.. महाराजांचे किस्से अफाट आणि अगणित आहेत.. series खूप चालेल यात शंका नाही.. आपल्या या पिढीला परकीय दैवतांपेक्षा आपली दैवत समजतील. लोकांना आदर्श मिळेल. यावर नक्की विचार करावा हीच विनंती.