Pushpak Vimaan ---- खूपच छान !! सुबोध भावे, मोहन जोशी यांचा अभिनय अप्रतिम आहे. आजोबा आणि नातवाच्या प्रेमाचे गुंफण खूप छान प्रकारे रेखाटले आहे. हिंदू धर्मात विमान हे संकल्पना किंवा निर्मिती पौराणिक काळापासून होती याचे सुद्धा एक संदेश जातो. चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही.