किचन कल्लाकार हा कार्यक्रम खूप आवडतो फक्त एक विनंती आहे आपण जे पदार्थ करायला सांगता त्यातील बरेचसे पदार्थ आम्हाला माहिती पण नाहीत.आणि कार्यक्रम सुरुवातीला पाहिला तरच ते समजतात तर ते कार्यक्रमाच्या शेवटीही सांगावे.तसेच जमले तर राजशेफ यांनी रेसिपी सांगितली तर खूप छान म्हणजे तो पदार्थ आम्हाला करून पाहता येईल