अर्थातच शिलेदारांच्या गाथा उत्कृष्ट पणे मांडण्यात यश आलय. निर्माता आणि दिग्दर्शक आणि सर्व अभिनेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे....
पण जो कथालेखक आहे त्याने पार डोकं खराब केलं.
अरे... "द दा विंची कोड" या सिनेमाची सपशेल झेरॉक्स कॉपी मारली.
मूड ऑफ...😥😥😥