खुप छान आणि कमी वेळेत छान मांडणी,
Movie बघितला आणि हेच खरे आहे
सावरकर माने त्याग,
सावरकर माने तप,
सावरकर माने तत्व,
सावरकर माने तर्क,
सावरकर माने तारुण्य,
सावरकर माने तीर,
सावरकर माने तलवार।
– श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी
Many thanks to Randeep Hooda and all associated with the film for giving such a must-see historical artwork to the audience 🙏