हि मालीका वाटला होता खुप छान असेल पण ह्यात कोणी कोणाशी बोलत नाही, इतक्या उत्साहा नी आम्ही Sunday चा episode पाहिला खुपच निराशाजनक होता. जर काही story नसेल तर बंद करा serial.
( This drama Is the best example of Mis- communication. & it’s getting worst day by day, if u don’t have any story plz end the drama).