हे सिरीयल खरंच खूप छान आहे, संकल्पना पण छान मांडली आहे, सगळ्या कलाकार मंडळीनी खूप छान काम केलेल आहे हे तर निर्विवाद आहे, आतापर्यंतचा ट्रॅक खूप छान पकडला आहे, पण सिरीयल भरकटू देऊ नका आणि ती भरकटली तर आम्ही बघणार नाही ,😃 योग्य मोडला सिरीयल थांबवावी व ती योग्य वेळ आता आलेली आहे असे मला एक प्रेक्षक म्हणून वाटत