आमच्या घरामध्ये आम्ही - झी मराठी चॅनसंध्याकाळी बघतो , खासकरून माझी आजी बघते . त्यामुळे झी मराठी वरील मालिका बघायला मिळतात
नेमके संध्याकाळी सात वाजता अप्पी आमची मालिका प्रसारित होते. अतिशय किळस येते सिरीयल बघून , आता सध्या अपर्णा सुरेश माने ( कलेक्टर) च्या नवजात बाळ अपहरणाचा खेळ लावला आहे. मला खरतर मालिके ला शिव्या द्याव्या वाटतात पण जाऊदे , अभिनेते पैशांसाठी अभिनय करतात,
मालिकेचा लेखक मतिमंद वाटतो व दिग्दर्शक बेवडा
#CLOSEAPPIAMCHICOLLECTOR
#JUSTICE FOR AUDIENCE