स्वातंत्र्यवीर सावरकर हा रणदीप हुडाने केलेला सिनेमा अतिशय सुंदर आणि बोधात्मक आहे. सावरकरांचे विचार त्यांची देशाविषयी असलेली देशभक्ती ही आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे आवडते नेते आहेत. त्यांचे प्रगल्भ विचार मला सदैव प्रेरणादायी ठरतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरणी माझे शतशः नमन! भारत माता की जय!!🙏🙏🙏