आम्ही वयस्कर माणसे काॅम्प्यूटर टेक्नॉलॉजी मधे निष्णात नाही आहोत. तरी तुम्ही एक बाळबोध माहिती सुरवातीला कृपया द्यावी.
१)गाणं कसे शोधून काढायचे,
२)एखाद्या कवीची संपूर्ण गाण्यांचा खजिना एकदम दृष्टीस पडण्यासाठी काय करावे
३) एखाद्या कवितेचा कवी कोण हे कसे शोधायचे
इत्यादी