खूपच सुंदर सिनेमा आहे.केदार शिंदे यांचे मनापासून आभार . सुरवाीपासूनच - शेवटपर्यंत १ ही मिनिट तुम्हाला कुठेच कंटाळा येणार नाही. सगळ्या अभिनेत्रीचे मनापासून कौतुक.सगळ्यांना हसवणारा,मध्येच रडवणारा,विचार करायला भाग पाडणारा असा हा सिनेमा नक्कीच १ दा तरी बघायला जायला पाहिजे .
पुन्हा एकदा सगळ्या अभिनेत्रीचे आणि केदार शिंदे यांचे मनापासून अभिनंदन .