सर्व प्रथम स्वातंत्र्य वीर सावरकर जी यांना विनम्र अभिवादन.....
देशासाठी एकाच घरातल्या बांधवांनी आणि स्त्रियांनी देखील समर्पण दिले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अशा त्या देशभक्तांवर हुड्डा यांनी जो चित्रपट प्रदर्शित केला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि खरा आहे. कारण आज पर्यंत स्वातंत्र्य वीर सावरकर आणि त्यांनी देशासाठी केलेले समर्पण कोणाला माहीतच नव्हते.
चित्रपटा करिता खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.....