कोणीतरी प्रोमोशन साठी आमच्या सिंधुदुर्गात सगळीकडे 'अण्णा नाईक परत येणार ' अस पेंट केलाय. बस स्टोप्स वर , बसेस वर, एवढाच नाही लोकांच्या घराच्या भिंतीवर .. आणि हे खूप जास्त चुकीचा आहे. तुम्हाला जाहिरात करायची असेल तर पैसे खर्च करा आणि बॅनर्स विकत घ्या. पब्लिक प्रॉपर्टी आणि लोकांनी खर्च करून सजवलेली स्वतःची घरं हि तुमच्या मालिकेच्या जाहिराती साठी नाहीआहेत.😡