अरे मी सुद्धा या सिरीयल चा चाहता होतो.पण आता सगळी वाट लावली आहे.ती सिरीयला आता घरगुती सिरीयला सारखी कात कारस्थान करणारी झाली आहे..काही ही दाखवत सुटलेत.ते अचार्य, तो सुमुख हेच या सिरीयल ला पण
आहेत....आता आमच्या माहीतीतील कोणीही पहात नाही....बकवास झाली आहे