सर्व साधारणपणे हा चित्रपट चांगला आहे , चित्रपट सुरवातीला थोडा कंटाळवाणा वाटतो , पण उतरार्धात , विशेषता मध्याना नंतर चित्रपटाची कथा खूपच सुंदरपणे चित्रीत केली आहे , विशेषत: निना कुलकर्णी ह्याचे संवाद मार्मिक आहेत . चित्रपटाचा शेवट अपेक्षितच आहे , चित्रपटाचा शेवट पाहतांना सध्या रूढ होत चाललेल्या सींगल पॅरेंटस ची संकल्पना प्रकर्षांने जाणवते .