Reviews and other content aren't verified by Google
खूप छान चित्रपट आहे
ह्या चित्रपटामुळे बर्याच लोकांपर्यंत खरे सावरकर पोचतील
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र एकाच चित्रपटात दाखवणे शक्य नाही पण खरच स्तुत्य प्रयत्न
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम
🙏🙏