चला हवा येऊ द्या तुफान कॉमेडी शो आहे. मी न चुकता बघतो. सर्व जण मस्त कॉमेडी करतात. पण त्यात भाऊ कदम फार आवडतात.
पण या कार्यक्रमात "गाव गाता गाजली " च्या सेरीअल ला तुम्ही घेतला नाही त्याचा फार वाईट वाटल. त्यामुळे तुम्ही "गाव गाता गाजली " च्या टीम ला एकदा चला हवा येऊ द्या मध्ये बोलवावं. हि विनंती.
मी मालवणी...