स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग, समर्पण आणि जनजागृती याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा चित्रपट सर्व भारतीयांनी आवर्जून बघावा, असा हा चित्रपट देशभक्ती ची चेतना जागृत करतो, फारच सुंदर चित्रपट आणि श्री रणदीप हुड्डा यांचा अप्रतिम अभिनय निर्मिती आणि दिग्दर्शन ही खुप सुंदर सर्वांनी पहावा असा चित्रपट 🚩🙏🏻