निर्माता , दिग्दर्शक , आणि अभिनेता रणदीप हुड्डा चे सर्वच कामगिरीचे मूल्यमापन शब्दात व्यक्त करणे कठीण आहे . अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सर्व स्तरावरची कामगिरी झालेली आहे . हिंदू , हिंदुत्व , अखंड भारत हे कमीत कमी शब्दात सांगून त्याची व्याप्ती अमर्याद आहे हे नव्याने उमगले आहे . वि. दा. सावरकर हे भारतरत्न भारतातील काही दळभद्री लोकांनी संपूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न केलाआहे . भुतकाळ जिवंत करण्याचे श्रेय चित्रपटाला जाते आहे . हा चित्रपट आजच्या तरुण पिढी च्य समोर गेलाच पाहिजे . प्रत्येक तरुणाने हा चित्रपट आवर्जून पाहावा . तसे प्रयत्न व्हावे . वंदे मातरम्