हि मालिका शर्यती पर्यंत बरी चालली होती. आता म्हणजे हिंसक,वद्दन पाणी ओतून, ओतून, ओतून ती कां व कशासाठी वाढवत आहेत हे निर्माता चे जाणे. अनावश्यक हिंसाचार दाखवला म्हणजे आपला टि आर पी वाढेल हे साफ चुकीचे आहे.
लेखक समाजाला फक्त मुर्ख बनवत व समजत आहे.पण त्या वेळी समाज त्यांच्या कुवतीचे धिंडवडे काढत आहे हे निर्माता व दिग्दर्शक यांना लक्षात येत नाही असे दिसते.
सध्या अत्यंत, गलिच्छ, असंवेदनशील, असहिष्णुता दाखवली जात आहे.
बोंबाबोंब होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कधी तरी काही तरी सकारात्मक विचार करा व दाखवा.प्रेक्षकांनी बघणे सोडून देऊन तोंडावर आपटण्या पेक्षाही सन्मान ठेऊन संपवा.