सुंदर स्क्रिप्ट आणि तडपदार संवाद लेखन ह्या मालिकेची खासियत आहे. तरी आईची वेदना पाहून मनाला चुटपुट लागून राहते. अभिनेते व अभिनेत्री सर्वच उत्कृष्ट दर्जाचं अभिनय करतात. दिग्दर्शन सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे तुम्ही ही रोज पहावं आपली ' आई काय काय करते '.