किती निगेटिव्ह दाखव्याचे. चीड चीड होते ही सिरियल पाहताना. देव करो ही serial लवकर बंद पदवी. लोक दमून भागून येतात आणि रोज काय फक्त निगेटिव्ह शक्तीचाच जय होताना पाहायचा. काहीच चागले दाखवता येत नाही. अशा दुःख विकणाऱ्या सिरियल मधील लोकांच्या जीवनात पण अतोनात दुःख येऊदे.