चला हवा येऊ द्या च्या तुलनेत हा शो घंटा काहीच नाही. चला हवा येऊ द्या चे लेखक स्वतः मल्टी टॅलेंट निलेश साबळे आहे त्यामुळे तो शो इतका हिट आहे आणि भारत गणेशपुरे, सागर कारंडे इत्यादी लोकांनी त्यांचा कॉमेडी चा ठसा उमटवला आहे. इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये एक छोटासा मुलगा ही सांगेल की सई ताम्हणकर मुद्दाम जोरात जोरात हसण्याचा नाटक करते. नो डाऊट तिला त्या गोष्टीसाठी पैसे मिळतात. यांची इतकी फालतू कॉमेडी आहे की दर वेळेस बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये तींग, तुंग, पिंग, पुंग वाज्वाव लागत यांना. माझी विनंती आहे हा शो लवकरात लवकर बंद करावा.