सदर मालिकेत आपणांसाठी एक योग्य उपाय आहे जो मागे पुण्याच्या यू एस स्थित डॉ नेरूरकर यांनी सुचविलेला आहे आणि तो अमलातही आणला आहे यूएस मध्ये तो उपाय करतात, आपणही सदर उपायाबद्दल खात्री करून तो उपाय आप्पांवर केला असे दाखवावे जेणेकरून जन जागृती होईल, स्वस्त व आयुर्वेदिक उपाय आहे त्याने कसलेही साईड इफेक्ट नाहीत. कोकोनट ऑइल घाणीवरचे खोबरेल तेल रोज सकाळ संध्याकाळ पावावर लावून खावावे