अप्रतिम चित्रपट,
प्रत्येक भारतीय माणसाने पहिलाच पाहिजे. आपले दैवत स्वातंत्रवीर सावरकर यांनी अंदमान मध्ये भोगले ली काळ्या पाण्याच्या शिक्षा आपण फक्त पुस्तकात वाचली आहे, आणि फक्त वाचून त्याची गंभीरता जाणवत नाही, चित्रपट पाहिला आणि त्यांच्याविषयीचा आदर आणि असलेल्या अभिमानात भर पडली.
वंदे मातरम् 🙏🙏
हुड्डा यांचा अभिनय डोळ्यात पाणी आणणारा आहे.
सावरकरांना प्रणाम🙏🙏🙏