खूपच सुंदर सिनेमा, मराठी मध्ये असे सिनेमे यायला पाहिजेत ज्यातून आपल्याला आपल्या इतिहासातील खऱ्या बाहुबली विषयी माहिती मिळेल, मांडणी अशीच प्रभावी असेल तर प्रेक्षक नक्कीच मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांना डोक्यावर घेतील, महाराष्ट्रात साऊथ चे आणि हॉलिवूड चे वेड आहेच, आता वेळ आहे आपल्या मातीतल्या नायकांना आणि सिनेमांना उचलून धरण्याची.... Superior quality film, must watch. 👌👍