महाराष्ट्राच्या सुरुवातीचा उभारणीचा काळ खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे ज्या गोष्टी काळाच्या पडद्याआड होत्या त्या या चित्रपटाच्या निमित्ताने बाहेर आलेल्या आहेत हा चित्रपट महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे घडलेल्या इतिहासाला वाचून आपण वर्तमानात पावले ठेवत असतो आपल्याला लाभलेली शाहिरी परंपरा आणि त्याचे योगदान चांगल्या पद्धतीने केदार शिंदेंनी चित्रित केलेला आहे अजय अतुल यांचे सुमधुर संगीत एक वेगळी झालर चित्रपटाला निर्माण करते, शुभेच्छा