स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चित्रपटातील सर्वच क्षण मन भारावून टाकणारे आहेत. म्हणून आम्ही सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पहिला खऱ्या अर्थानी नवीन पिढीला सावरकर काळने आवश्यक आहे. त्याच्या साठी देशप्रेम सर्वोपरी होते त्या काळात देशासाठी किती अन्याय सहन करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
सावरकर यांच्या बद्धल कितीही लिहिले तरी कमीच आहे.
सर्वाना एकच विनंती थियेटर् मध्ये जाऊन चित्रपट पहावा. 🙏🙏