DDLJ १९९५ पासून आज पर्यंत TV , इंटरनेट , मोबाइलला इ. कुठे हि पाहिलेला नव्हता पण मला तो चित्रपट थेटरलाच पहायचा होता मी दिनांक २९ एप्रिल २०१८ रोजी आमी पुणे येथून मुंबई ला गेलो व मराठा मंदिर, मुंबई येथे मी व माझी पत्नी सौ प्रमिला खेडकर सोबत पहिला. खूप रोमँटिक अनुभव आला. खूप छान वाटले. चित्रपट संपला आमी बहेर पडलो आणि तो दिवस आठवला २० ऑक्टोबर १९९५ किती गर्दी असेल......
मराठा मंदिर थेटर विवस्थापनाचे खूप धनणवाद........
RK