Reviews and other content aren't verified by Google
तुझ्यात जिव रंगला मधे राणाला अक्कल कधी येणार? सर्व पैलवान रेमडोके असतात असा समज करुन देण्याचा प्रयत्न दिसतोय.
राणाचे कुटूंब मराठा व अंजली ब्राम्हण व ब्राम्हण किती हुशार असतात हे दाखवायचा प्रयत्न आहे अशी शंका प्रेक्षकांच्या मनात येत आहे.