Sign in
Sandeep Bhatlekar
more_vert
Main menu options
Reviews and other content aren't verified by Google
अत्यंत उत्तम, दर्जेदार, रोमांचक व मुख्य म्हणजे इतिहासाला धरून असा सर्वांग सुंदर असा अप्रतिम चित्रपट. सब कुछ रणदीप हुडा असा असलेला हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे.
Swatantrya Veer Savarkar
Review
·
9mo
more_vert
More options