वयाच्या अवघ्या 16 , 18 व्या वर्षी देशासाठी फाशीवर जाणारे क्रांतिकारक आणि त्यांना न्याय व स्वातंत्र्यासाठी जीवाची, संसाराची होळी करून तसेच एकाच घरातील भावंडे ह्यांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण हे दिवस बघतोय.
अश्या वीर स्वातंत्रवीर सावरकरांना मनापासून शतः नमन.
वंदे मातरम...