स्वा. सावरकर म्हणजे नक्की कोण याची हा चित्रपट म्हणजे एक छोटीशी झलक आहे. खरे सावरकर कळायला त्यांचे साहित्य वाचायला हवे.
तरीही निर्बुद्ध आणि स्वार्थी लोकं यांनी खोट्या माहिती आधारे जी त्यांची अवहेलना केली (अगदी गांधी नेहरू ही त्याला अपवाद नाहीत), ते सर्व कसं खोटं आहे, हे चित्रपट पाहून सर्वांना कळेल अशी माफक अपेक्षा.
जय हिंद, जय सावरकर🙏🏻