खुपच सुंदर संकल्पना आणि अप्रतिम सादरीकरण.
तीनही पिढ्यांनी एकत्रित बघण्याचा सिनेमा आहे. डायरेक्टर श्री. नवज्योत बांदिवडेकर यांचे खुप कौतुक व आभार असा छान नाती, परंपरा जपणारा सिनेमा बनवला .सर्व कलाकारांचे कौतुक अशा योग्य संकल्पनेला तितकाच न्याय दिला.
नमस्कार
महेश पवार, ठाणे