जय भवानी
हर हर महादेव
दिग्पाल दादा आणि संपूर्ण टीम खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन शिवराज अष्टकातील हे पाचवे पुष्प समर्पण मला मनापासून खास करून राजमाता राष्ट्रमाता स्वराज्याजननी जिजाऊ मासाहेबांवरील गाणे तसेच पोवाडा
सुभेदार ही कथा सर्वांनाच माहीत आहे पण तुम्ही बाकीच्यांसारखा बढेजाव आणि अतिशयोक्ती दाखवली नाही याचा खूप आनंद आहे. चित्रपट खूप चांगला आहे प्रत्येक मराठी माणसानं अवरजून पहावा असा आहे. आपल्या पूर्वजांचे मोल समजावणारा आहे.